जे कोणी मुंबई ,पुणे अश्या ठिकाणी अडकले आहेत ,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जे कोणी मुंबई ,पुणे अश्या ठिकाणी अडकले आहेत ,


त्यांनी खालील बस डेपो चे मोबाइलला नंबर दिले आहेत


त्यांना कॉल करून  नोंदणी करा ,


जस 20 प्रवासी  होतील ,तस बस निघेल ,  


डेपोचे नंबर दिले आहेत त्या न वर संपर्क साधा


नक्कीच मदत करतील .


आपला कोणी मित्र असेल बाहेर गावी तर त्याला सांगा 🙏