कोरोना-19,संदर्भात नागरिकांचे माहितीकरिता उपयुक्त दूरध्वनी क्रमांक पुणे मनपाचे वतीने जाहीर,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


कोरोना-19,संदर्भात नागरिकांना विविध प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित कक्ष व त्यांचे दूरध्वनी क्रमांक व सदरचा तक्ता-फ्लो चार्ट नागरिकांचे माहितीकरिता मनपाप्रशासनाचे वतीने जाहीर करण्यात आले आहेत,


यामध्ये प्रामुख्याने मनपा अत्यावश्यक सेवा आणि तक्रारी,कोविद-19माहिती,कोविद 19 नसलेले आरोग्याशी निकडीत प्रसंग,कोविद 19 लक्षणे,घरात अलगिकरण ठेवणे,कोणत्याही रुग्णालयात प्रवेश,प्रसूती रुग्णाणसाठी रुग्णवाहिका,कोविद -19 रुग्णवाहिका,कोविद -19 नसलेले मृत शरीर वाहने,कोविद -19 असलेले मृत शरीर वाहने,अशा विविध प्रकारच्या सेवांचा अंतर्भाव आहे,तसेच या संदर्भातील विभाग व दूरध्वनी क्रमांक यांचा फ्लो चार्ट तक्ता मनपा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे,


-संजय मोरे,


माहिती व जनसंपर्क अधिकारी,


पुणे महानगरपालिका,


29/05/2020,