नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन


  पुणे दि. 01 : पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी (मार्केटयार्ड, गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा. या भागातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती tahasildarpunecity@gmail.com या Email id  वर पाठवावी.  तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील  बाणेर, कोंढवा, धनकवडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी चंदननगर, हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarhavelipune@gmail.com या Email id  वर पाठवावी. 
 तसेच मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड हिंजवडी, बावधन इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarmulshi@gmail.com या Email id  वर पाठवावी. 
  माहिती पाठविताना संपूर्ण नाव , सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर व्यवसाय –विद्यार्थी/ कामगार/नोकरी/अन्य- त्याचा पत्ता, मूळ गावचा पत्ता- गाव, तालुका, जिल्हा, राज्य, प्रवास कसा करणार आहात- स्वत:चे वाहन/सार्वजनिक वाहन, किती लोक प्रवास करणार याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
00000


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image