सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day23*


आज सकाळी जनतावसाहत मधुन नागरिकांचा फोन आला कि एक व्यक्ती आज सकाळी जिल्ह्याबाहेरून  आली आहे. नागरिक खूप घाबरले होते,  धास्तावले होते. मी तिकडे पोहोचुन त्वरित आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांनी तातडीने लोक पाठवली, तोपर्यंत तिकडच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  पोलीस चौकीला कळवले होते. 
त्यांनी  चाचणी केलेले रिपोर्ट तपासले ते निगेटिव्ह होते. त्यांना नायडू हॉस्पिटल ला जाऊन परत  तपासणी करण्यास सांगितले त्यात देखील ती व्यक्ती पूर्णपणे  बरी  आहे असे सांगण्यात आले. 
मंडळाच्या मुलांनी जी जागरूकता दाखवली ती खूप कौतुकास्पद आहे.. 
कोणावर संशय  असल्यास प्रशासनाला कळवावे  व काही अडचण असल्यास  आम्हाला संपर्क साधावा हि विनंती.. 
धन्यवाद


*#सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*
*(शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर)*
*#स्व दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*