पुणे शहर कॉंग्रेस कमिटी यांच्या वतीने वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे सरचिटणीस अभयजी छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 36 बिबवेवाडी ओटा परिसरामधे गरजू नागरिकांना 5किलो धान्य मा.रविभाऊ ननावरे सरचिटणीस पुणे शहर कॉंग्रेस कमिटी यांच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,हरिदास आडसुळ,संतोष गरूड अभिषेक ननावरे,निलेश ननावरे,करण कांबळे आणि वाटेश्वर मित्र मंडळ सहभागी होते.