पुणे प्रवाह न्युज पोर्टल
काल दि. 29 मार्च 2020 रोजी औध रोड परिसरा मध्ये घरामध्येच एका व्यक्तींचा #वृध्दापकाळाने_मृत्यू झाला.
प्रसंगी मंडळातील कार्यकर्ता यांनी सर्व आजुबाजुचे डाॅक्टर यांना #मयत_प्रमाण_पत्र ( couse of Death) देण्यास विनंती केली. परंतु औध रोड परिसरा मधील एका ही #डाॅक्टराने प्रमाण पत्र दिले तर नाहिच. परंतु नेहमी प्रमाणे त्यांची #नको_ती_कारणे, #मगरुर_पणा, #न_येण्याचा_अट्टाहास. या सर्व गोष्टी ना सामोरे जावे लागले.
नंतर काही वेळाने विचार केला आता काय करायचं
लगेचच परिसरातील #कोणत्याही_वेळे _प्रसंगी मदत करणारे मा. #संजयभाऊ_कांबळे यांना संपुर्ण प्रसंग सांगितला. भाऊनी थोडा ही वेळ वाया न घालवता. लगेचच त्याच्या कडे #कागदपत्रे घेऊन #स्वतः_जाऊन काही वेळातच #मृत्यू (दहन) #पास घेऊन आले. व तसेच पास साठी लागणारी #झेरॉक्स देखील मिळत नव्हती कारण दुकान संपुर्ण #परिसरात_बंद होते. असे असताना देखील भाऊनी तेही काम #शुन्य (0) मिनीटात केले.
आपणास माहितच आहे की सध्या बाहेर काय परिस्थिती आहे. #कोरोणा_वायरस मुळे लोक स्वतःची ही कामे करण्यासाठी बाहेर पडत नाहि. अशा ही परिस्थितीत भाऊनी थोडा ही विचार न करता #सामाजिक_बांधिलकी म्हणून #निस्वार्थपणे काम केले.
नंतर त्यांनी हे ही सांगितले की औध रोड परिसरा मधील जेवढे #छोटे_मोठे_दवाखाने आहेत ते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे आपल्या सर्व सामान्य लोकांना अशा प्रकारची वागणूक देतात. व आपली जबाबदारी झटकून सामान्य लोकांना वेठीस धरतात.
पुढील काळात असे प्रकार घडू नये म्हणून आताच आपण ठोस पाऊले उचलली पाहिजे.व स्थानिक डाॅक्टराना धडा शिकवला पाहिजे. तसेच त्याची जबाबदारी ही काय असते हे ही आपणच शिकवली पाहिजे.