महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


-: जाहिर आवाहन :-


पुणे शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते आहे की, आपणांस सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास घाबरुन न जाता आपलया नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या खालील दवाखान्यांमध्ये उपचार करुन घ्यावेत.



#PMC #Pune #Corona