🙏🏻आमदार श्री संग्रामदादा थोपटे,  प्रांत अधिकारी श्री संदेश शिर्के,  तहसिलदार मा. श्री चव्हाण साहेब ,आणि इतर मान्यवराच्या उपस्थितीत गरजुंना* *धान्य* *वाटप* करताना -

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने ग्रस्त असताना  लॉकडाऊन चा परिणाम गोर-गरीब, परराज्यातील मजुर यांच्यावर होवु  नये यासाठी  योग्य ती काळजी घेवून *गरजुंना* *धान्य* *वाटप* करताना -
 🙏🏻आमदार श्री संग्रामदादा थोपटे,  प्रांत अधिकारी श्री संदेश शिर्के,  तहसिलदार मा. श्री चव्हाण साहेब , गटविकास अधिकारी मा श्री संदीप जठार , भाजपचे मुळशी तालुक्याचे  कार्याध्यक्ष श्री राजेंद्रजी बांदल, कॉंग्रेसचे युवा नेते मधुरा दाभाडे, माजी सरपंच निलेश दगडे, विद्यमान सरपंच अमोल शिंदे, पोलिस निरीक्षक गवारी साहेब व श्री धुनाळ साहेब  तसेच मंडलाधिकारी व तलाठी साहेब यांच्या उपस्थितीत. 🙏🏻