पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आज कसबा पेठ मतदारसंघातील राजेंद्रनगर,पुना हॉस्पिटल चौक,मंगळवार पेठ,नवीपेठ,या भागातील जनतेला *मा.आमदार मोहनदादा* जोशी यांनी करोना विषयी जागृत कसे रहावे व आपणास रेशनकार्ड वर धान्य व्यवस्थित मिळते का नाही या वर सर्वांशी संवाद साधला व सरकार तर्फे केसरी कार्ड धारकांना १मे पासुन सरसकट धान्य वाटप केले जाणार आहे..याची आपण नोंद घ्यावी व रेशनिंग दुकाना पक्षी गर्दी करु नये एकमेकानमध्ये अंतर ठेवा अशा सुचना दिल्या या वेळी शहर काँग्रेस कमिटीचे,सुधिरभाऊ काळे,प्रविण करपे,प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे राजु नानेकर,व निलिमा ताई दोरगे, हि मान्यवर मंडळी उपस्थित होती..