!! श्री. राजेश पुराणिकसाहेब !! वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा            समुपदेशन विभाग पुणे शहर       🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏

# एक_ हात _मदतीचा.....
            # दिवस_आठराव्वा...     


         दिनांक 16/4/2020
आज सकाळी व संध्याकाळी पाषाण निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर शिवनगर-सुतारवाडी.  39 औंधरोड आंबेडकर चौक.पडाळवस्ती-चंद्रमणी संघ-कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, बाराते वस्ती ,स्पायसर काॅलेज लगत राजू गांधी वसाहत आणि औंध जकात नाका याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली  अविनाश लोंढे.अभिजित शेलार,बबलूसिग पोतीवाल, साई पवार ,सिद्धार्थ जाधव,निलेश लोंढे,आसिम शेख,सुमित यादव,आकाश माने,रामा सकट,गणेश  वामणे, संतोष क्षीरसागर, प्रकाश कांबळे, बापु वामणे, सागर केदळे रामचंद्र पाल राहुल गुप्ता 
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩
    !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image