श्री स्वामी समर्थ मठातर्फे गोरगरीब नागरीकांसाठी अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🌹🙏🏻   श्री स्वामी समर्थ   🙏🏻🌹
        श्री स्वामी समर्थ मठ
काशिवाडी,भवानी पेठ,पुणे -४२


      श्री स्वामी समर्थ मठातर्फे गोरगरीब नागरीकांसाठी अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.ज्यांना वस्तू स्वरुपात मदत करायची असल्यास त्यांनी खालील वस्तू जमेल तेवढी द्या .
गहु,तांदूळ ,साखर ,तेल,डाळ,मिरची पावडर,चहापत्ती,सोयाबीन ,डेटॉल साबण,मीठ इ.
      ज्यांना देणगी स्वरुपात मदत करायची आहे त्यांनी संस्थेच्या खात्यावर जमा करावी .
बँका - बँक अॉफ महाराष्ट्र 
शाखा - भवानी पेठ, गुळ आळी,
             पुणे
खात्याचे नाव - श्री स्वामी समर्थ 
                      सेवा प्रतिष्ठान
खाते क्रमांक - २०१३५०७९४६७
IFSC कोड - MAHB0000028
🙏🏻या मध्ये अॉनलाइन जमा करु शकता 🙏🏻
अधिक माहितीसाठी संपर्क 
८००७३६१९४२
९५४५१८०३६६
९०११२७५९०९
९८२२२४८८२१
९९२२०८८६८५
             आपला
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान


टिप - यथाशक्ति देणगी स्वीकारली जाईल.


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image