येरवडा येथील लक्ष्मीनगर या वस्तीमध्ये गरजू कुटुंबियांना फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि 4 एप्रिल 2020 रोजी येरवडा येथील लक्ष्मीनगर या वस्तीमध्ये गरजू कुटुंबियांना फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले. ज्या मध्ये गहू पीठ 5 किलो, तांदूळ 5 किलो, तेल 1 लिटर,मूग डाळ , साखर, चहा, कांदे, बटाटे, मटकी, बेसन पीठ, कोबी, मिरची, डेटॉल साबण इ साहित्य 25 गरजू कुटुंबियांना  वाटप करण्यात आले.