७ एप्रिलचा लोकशाही दिन रद्द                                                     -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


7 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द
                                                    -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे


  पुणे, दि.4 : भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची साथ पसरत असून महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्हयातही या रोगाची साथ पसरलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पंतप्रमाधन मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशान्वये आजाराचा प्रसार हावू नये यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले असून  दिनांक 14 एप्रिल पर्यंत देशात संचारबंदीचे  आदेश जाहीर करण्यात आलेले आहे. रोगाच्या प्रसाराची स्थिती लक्षात घेता दिनांक 7 एप्रिल 2020 रोजी दुपारी 1 वाजता होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असून पुढील लोकशाही दिनाची वेळ व दिनांक कळविण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. जयश्री कटारे यांनी कळविले आहे.
००००