ताडीवाला रोड -प्रायव्हेट रोड या भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बैठकीचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ताडीवाला रोड -प्रायव्हेट रोड या भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व आगामी काळात पसरणाऱ्या प्रादुर्भाव कसा रोखता येईल यांच्या पार्श्वभूमीवर व काय उपाययोजना करण्यात यावा या करिता बंडगार्डन पोलीस ठाण्यात पुणे पोलिस उपायुक्त श्री शिरीष देशपांडे साहेब यांच्या उपस्थित बैठक पार पडली या प्रसंगी सहा पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ साहेब, बंडगार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे साहेब, ताडीवाला रोड पोलीस चौकीचे APl अमोल काळे साहेब व ताडीवाला रोड विभागातील प्रमुख कार्यकर्ते व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते
या प्रसंगी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या व त्या सूचनांचे अमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन पुणे शहर पोलीस उपायुक्त श्री शिरीष देशपांडे साहेबांनी दिले