उत्तमनगर पोलिस स्टेशन ने रोडवर आलेल्या नागरिकांच्या गाड्या जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत*.. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*उत्तमनगर पोलिस स्टेशन ने


रोडवर आलेल्या नागरिकांच्या


गाड्या जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत*..


*आज सकाळी 11.30 उत्तमनगर पोलिस स्टेशन समोर


रोडवर ही कारवाई करण्यात आली*....
 


*आजूनही कारवाई सुरू असून


दिवसभरात मोठी कारवाई करण्यात येणार आहे


अशी माहिती मिळाली आहे*... 


*नागरिकांनी रोडवर व घराचे बाहेर येवू नये*.
🙏🙏🙏🙏🙏🙏