ससून हॉस्पिटल मधील पोस्ट मार्टेम विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*ससून हॉस्पिटल मधील पोस्ट मार्टेम विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक असलेले २० पी पी ई किट श्रीमती अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता मा.डॉ.अजय चंदनवाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी अधिष्ठाता मा.डॉ.अजय चंदनवाले सर,बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ.आरती किणीकर मॅडम,वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री.किरण कांबळे सर,प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विक्रांत मोहिते आदी उपस्थित होते.*