वाचन अभिवादन ' करून घरीच डॉ. आंबेडकर जयंती साजरी........ *'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'चा उपक्रम*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

press release           

     *'वाचन अभिवादन ' करून घरीच डॉ. आंबेडकर जयंती साजरी........ *'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'चा उपक्रम*

press release           

     *'वाचन अभिवादन ' करून घरीच डॉ. आंबेडकर जयंती साजरी* 
 -------------------
     *'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'चा उपक्रम* 

पुणे:'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'ने कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील 'वाचन अभिवादन' करून  जयंती साजरी केली.

  'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'च्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके यांनी त्यांच्या घरी कुटुंबियांसमवेत संविधानाचे वाचन करून भीम जयंती साजरी केली.यावेळी  रेखा शेळके ,स्नेहा शेळके ,आशय शेळके उपस्थित होते .  

 'डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण घराबाहेर पडू शकत नाही,याबद्दल भावनिक होऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नका,गर्दी करू नका.शासनाच्या आदेशाचे पालन करणे म्हणजेच संविधानाचा आदर राखणे होय. १४ एप्रिल या डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वलिखित,इतर लेखकांची पुस्तके,  जीवनकार्यावरील ग्रंथ आपण आपल्या घरीच थांबून अभ्यासावे,सोशल मीडियावरून या विचारांचा प्रसार करावा,सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर -मास्क,अन्नाचे  गरजूना वाटप करावे,मुख्यमंत्री निधीला मदत करावी  असे  आवाहन उत्कर्षा शेळके यांनी केले होते.
  
              ---------------------   --------                                                                                     (Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. *Deepak Bidkar* .9850583518,Gauri Bidkar)

पुणे:'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'ने कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील 'वाचन अभिवादन' करून  जयंती साजरी केली.

  'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'च्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके यांनी त्यांच्या घरी कुटुंबियांसमवेत संविधानाचे वाचन करून भीम जयंती साजरी केली.यावेळी  रेखा शेळके ,स्नेहा शेळके ,आशय शेळके उपस्थित होते .  

 'डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण घराबाहेर पडू शकत नाही,याबद्दल भावनिक होऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नका,गर्दी करू नका.शासनाच्या आदेशाचे पालन करणे म्हणजेच संविधानाचा आदर राखणे होय. १४ एप्रिल या डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वलिखित,इतर लेखकांची पुस्तके,  जीवनकार्यावरील ग्रंथ आपण आपल्या घरीच थांबून अभ्यासावे,सोशल मीडियावरून या विचारांचा प्रसार करावा,सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर -मास्क,अन्नाचे  गरजूना वाटप करावे,मुख्यमंत्री निधीला मदत करावी  असे  आवाहन उत्कर्षा शेळके यांनी केले होते.
  
              ---------------------   --------