पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*जयभिम भिम जय शिवराय*
*कोरोनाच्या लॉकडाऊन काळात माझ्या प्रभागातील कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही या संकल्पनेतून*
सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रास *आमदार सिध्दार्थ शिरोळे यांची भेट..*
*नगरसेविका मा. सुनिता परशुराम वाडेकर मित्र परिवार व रिपब्लिकन पक्षाचे वतीने*
प्रभाग क्रमांक ०८ मधील कष्टकरी निराधार ,गोरगरीब लोकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रभागातील आरोग्य सेवक , डाॅक्टर, पोलिस, वाड॔ अधिकारी, यांना गेली बारा दिवसा पासुन सकाळी अल्पोपहार देण्यात येतो तसेच अन्नक्षत्र सुरू केले असुन जेणे करुन प्रभागातील व परिसरातील या काळात कोणीही उपाशी राहाता कामा नये याची पर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत अस्या गरजू लोकांना जेवण घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आज शिवाजीनगर चे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी भेट दिली या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, शाबुदिन काझी, विजय ढोणे, आनिल शिदे, आप्पा वाडेकर, विशाखा वाडेकर, विजय सोनिग्रा आण्णा आठवले, आकबर शेख ,विलास जाधव, ज्वेल अॅन्थोनी, महादेव साळवे, भिमा गायकवाड, काका कांबळे, भिमराव वाघमारे,निलेश वाघमारे, राजेश शिदे, बबन बोरडे, समीर मणियार ,सादिक शेख , फारूक शेख ,शफीक शेख जाकिर मनियार , नितीन जाधव , उमेश कांबळे, बाळू शेलार ,संपत जाविर , बाळु मोरे ,अनेक कार्यक्रतें उपस्थित होते गेली बारा दिवसा पासुन अनेक कार्यक्रतें पुर्ण वेळ काम करतात आपणांस विनम्र अवहांन आहे आपल्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी झोपतात कामा नये याची काळजी घ्यावी आपणांस जर कोण असे निराधार कष्टकरी ,गरीब आढळल्यास आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांची घरपोच जेवणाची वेवस्था करू
धन्यवाद
आपला मित्र
*परशुराम वाडेकर....*