खालील प्रमाणे प्राप्त झालेली मदत,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


खालील प्रमाणे प्राप्त झालेली मदत,
-उमेश एम जोशी,रुपये १,०००००/-
अच्युत नारायण वाटवे - रुपये  १,०००००/-
मा,चेअरमन,
इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रॅक्टचरल इंजिनीअर्स,एरंडवणे यांचेकडून,रुपये- १,५०,०००
-धैर्यशील खैरपाटील -रुपये २५०००/-,
-गुलाबराव अ भिलारे, रुपये २५०००/-
जयंत व्ही इनामदार,रुपये २५०००/-
वरीलप्रमाणे मदतनिधी उपलब्ध करून देणेकरिताचे नियोजन पुणे वृत्तदर्शनचे संपादक डॉ, शैलेश गुजर यांनी केले,
अन्य निधी खालील प्रमाणे-
-ज्ञानेश्वर मोलक,सहमहापालिका आयुक्त, रुपये २०,४६४/-
- सौ,शोभा रसाळ,रुपये २५०००/-
राजेश शिंदे,उपअभियंता व इतर सहकारी,
बांधकाम विभाग,मनपा,
रुपये ५०,०००/-
बाळासाहेब मचाले,कार्यकारी अभियंता,परिमंडळ-५,
रुपये-१६०००/-
मा,रशीद शेख,
माजी अध्यक्ष मनपा स्था,समिती 
मा,रफिक शेख,(दोहोंकडून एकत्रित) रुपये १,०००००/-
राजेश गायकवाड, रुपये १०,०००/-
--सोशल रिस्पॉन्सीबिलिटी अर्थात सी एस आर अंतर्गत,-
-दिनेश मुनोत,इसके इंजिकेम प्रा,लि,यांचेकडून फोलडेबल १६,बेड,
योगेश राठी मित्र परिवार यांचेकडून ६०० हॅन्डग्लोवज,
Synitiser 600 bottles,
मास्क-१७५,
१/४/२० ते ९/४/२०,पर्यंत रक्कम रुपये २०,८१,९६४/-
मदतनिधी प्राप्त झाला,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी
पुणे महानगरपालिका,
०९/०४/२०,