पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांकरिता झोस्टलचा पुढाकार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांकरिता झोस्टलचा पुढाकार


मुंबई, २० एप्रिल २०२०: जगभरातील पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसचा विपरीत परिणाम झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर समूह आधारीत तसेच अनुभवातून उभारलेल्या इकोसिस्टिम झोस्टलने संबंधित उद्योग भागीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात कॅफे मालक, कॅफे मालक, एडव्हेंचर कंपन्या, पर्यायी निवास प्रदाते, मालमत्ता व्यवस्थापक आणि फ्रँचाइजी मालक यांचा समावेश असेल. त्यांना आपल्या इकोसिस्टममध्ये समाविष्ट करण्याचे आमंत्रण देत झोस्टलचा उद्देश्य पर्यटनावर पूर्णतः अवलंबून असणा-या जमिनी स्तरावरील कर्मचा-यांसोबतच व्यावसायिक भागीदारांना या संकटातून बाहेर पाडण्यासाठी मदत करण्याचा आहे. या पुढाकाराद्वारे ब्रँड नव्या युगातील प्रवास करण्यासाठी इच्छुकांकरिता सवलतीच्या दरात रिडीमेबल, क्रेडिट आधारित ट्रॅव्हल पॅकेजची सुविधादेखील प्रदान करत आहे.


झोस्टलचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धर्मवीर सिंह चौहान यांनी प्रवासी समुदायाला लिहिलेल्या ओपन लेटरद्वारे या व्यवसायाशी निगडित कंपन्यांना महामारी विरोधात एकत्रित येण्यासाठी प्रेरित तर केले आहे.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली