मराठी बांधवानो अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जरा प्लान करा. येणाऱ्या मे जून मधे नविन व कमी भांडवलात कमाईची संधी आहे. फक्त आतातरी प्रेस्टीज इशू करू नका. या गाड्या लावण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती मिळवा.
 UP, बिहारी सगळे घरी पळाले आहेत!
आपल्या मुलांना विनंती आहे, घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर,इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण, आज्जी यांच्या सारख्या कडून शिकून घ्या..
UP,बिहारी यायच्या आत आपल्या पोरांच्या हात गाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे. परत बोंबलू नका काम मिळत नाही म्हणून.
दादा,आण्णा,भाऊ,आमचे काळीज असले नेते जरा तुमच्या राजकीय ताकतीचा वापर करून पोरांना गाडी लावायची परवानगी घेऊन द्या महापालिकेकडून!!म्हणजे तुम्हाला पण तुमचा नेता तुमचा नेता कळु‍न जाईल.
फक्त निवणुकीपूरता वापर करू नका पोरांचा!!
कार्यकर्त्यांनी पण थोडं स्वार्थी व्हा!इतके दिवस काम केले ना पक्षनेत्यांचे आता हक्काने जागा मागा वडापावची हातगाडी लावायला!!


*अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही*


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image