आझम कॅम्पस तर्फे बिबवेवाडी येथे शंभर' किराणा किट' चे वितरण* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*आझम कॅम्पस तर्फे बिबवेवाडी येथे शंभर' किराणा किट' चे वितरण*


पुणे :


 आझम कॅम्पस मधील हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने कोरोना साथीच्या आणि लॉक डाऊन मुळे अडचणीत असलेल्या  बिबवेवाडी येथील  शंभर गरजुंना किराणा सामान आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात सह पोलीसआयुक्त सुनील कलगुटकर,पोलीस निरीक्षक कुमार घाडगे,तय्यबिया मशिदीचे धर्मगुरू मौलाना हुसेन,सामाजिक कार्यकर्ते मशकूर शेख,उमर शरीफ यांच्या हस्ते किट चे वितरण करण्यात आले. 


याआधी २५ लाखाचे अन्नधान्य पहिल्या टप्प्यात आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात पुण्याच्या विविध भागात सर्व धर्मीय गरजू नागरिकांना मदत पुरवली जात आहे,अशी माहिती  आझम कॅम्पस मधील हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष  डॉ पी ए इनामदार यांनी दिली . 


------------------------------                                                                                                        


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image