पारधी वंजारी, मेंढपाळ धनगर, निराधार कुटुंबातील ४० ते ४५ लोकांना किराणा वस्तुंचे किटस् सदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान व पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने हिंगणगाव,अष्टापुर फाटा, शिंदेवाडी येथे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पारधी वंजारी, मेंढपाळ धनगर, निराधार कुटुंबातील ४० ते ४५ लोकांना किराणा वस्तुंचे किटस् सदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान व पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने हिंगणगाव,अष्टापुर फाटा, शिंदेवाडी,येथील गोरगरीब मजुर कुंटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, गणेश करटकर, सुवर्णा वाघमारे, अतुल शिंदे, यांच्या सहकार्याने कोरोना ग्रस्त नागरिकांना मदतीचे सहकार्य केले.