कृपया प्रसिद्धीकरिता, ११/०४/२०२०, विनापरवाना स्टॉलवर कारवाई, पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने विनापरवाना स्टॉल्सवर कारवाई करण्यात येउन सुमारे १४२५,चो,फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले, बिबवेवाडी सर्वे नंबर ६८४/२,टेम्बेकर मळा येथील विनापरवाना स्टॉल्सवर कारवाई करणेत आली, बूट स्टॉल-५७० चौ, फूट, भाजी स्टॉल -४७५,चौ, फूट फ्रुट स्टॉल-३८०,चौ, फूट,याप्रमाणे तीन स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, -संजय मोरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका, ११/०४/२०२०,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

कृपया प्रसिद्धीकरिता,
११/०४/२०२०,
विनापरवाना स्टॉलवर कारवाई,कृपया प्रसिद्धीकरिता,
११/०४/२०२०,
विनापरवाना स्टॉलवर कारवाई,
पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने विनापरवाना स्टॉल्सवर कारवाई करण्यात येउन सुमारे १४२५,चो,फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले,
बिबवेवाडी सर्वे नंबर ६८४/२,टेम्बेकर मळा येथील विनापरवाना स्टॉल्सवर कारवाई करणेत आली,
बूट स्टॉल-५७० चौ, फूट,
भाजी स्टॉल -४७५,चौ, फूट
फ्रुट स्टॉल-३८०,चौ, फूट,याप्रमाणे तीन स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली,
-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी 
पुणे महानगरपालिका,