कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही या संकल्पनेतून .* नगरसेविका मा. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वतीने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोनाच्या लॉकडाऊन काळात माझ्या प्रभागातील कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही या संकल्पनेतून .* नगरसेविका मा. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वतीने
प्रभाग क्रमांक ०८ मधील कष्टकरी  निराधार गोरगरीब लोकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.या अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी गरजू लोकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा...
आपणास घरपोच जेवण उपलब्ध होईल. 
*सौ.सुनिता परशुराम वाडेकर*  9881319158
*मा.परशुराम वाडेकर*  8888837777
*विकी ढोणे*  9850758012
*आप्पासाहेब वाडेकर*  9822842213.