रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती घरगुती व साध्या पद्धतीने साजरी केली.*  ""

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती घरगुती व साध्या पद्धतीने साजरी केली.*  """" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" "" 
कोरोनाच्या लॉकडाऊन  काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया ( आठवले) च्या वतीने आज बोपोडी येथे थोरसमाज सुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक, *क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले* यांची जयंती अत्यंत साध्या,व घरगुती पध्दतीने साजरी करण्यात आली... या प्रसंगी
रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व परशुराम वाडेकर मित्र परिवार हे सर्व उपस्थित होते. 
*मा.परशुराम वाडेकर*
( अध्यक्ष : पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी )
*सौ.सुनिता परशुराम वाडेकर*
( नगरसेविका व रिपाइं गटनेत्यां पुणे मनपा)