आज कोंढवा भागातील नागरिकांसाठी  मा.नगरसेवक रईस सुंडके व हाजी फिरोज शेख प्रयत्नाने  BJS संस्थेच्या माध्यमातून फी दवाखाना व औषध  मोफत घरपोच अॕम्बुल्यनस आज सुरूवात करण्यात आले.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आज कोंढवा भागातील नागरिकांसाठी  मा.नगरसेवक रईस सुंडके व हाजी फिरोज शेख प्रयत्नाने  BJS संस्थेच्या माध्यमातून फी दवाखाना व औषध  मोफत घरपोच अॕम्बुल्यनस आज सुरूवात करण्यात आले.*
*मा नगरसेवक रईस सुंडके  यांनी प्रभाग मधील नागरिकांनी जास्तीतजास्त या योजनेचा वापर करावा व   करोना आजारापासुन वाचण्यासाठी घरा बाहेर पडु नये असे आवहान करण्यात आले*
 *हाजी जावेद शेख, अय्युब परिहार , वसीम तारकश , कुतुब भाई, महेबुब इनामदार , समीर तांबोळी,समिर शेख , नसीम नदाफ उपस्थित होते.*