नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण दत्तु डोंगरे यांच्या कडून रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत...*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कृपया प्रसिद्धीसाठी*


विषय : *नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण दत्तु डोंगरे यांच्या कडून रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत...*


*गोखलेनगर प्रभाग क्रमांक ७ मधील रेशन दुकानदाराने मला फोन करून नागरिकांना धान्य पुरवठा करता येईल एवढे धान्य खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही असे सांगितले, त्यामुळे नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेच्या व स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन च्या वतीने रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत करण्यात आली ..*


*करोनाच्या पार्श्वभुमीवर कोणतीही अडचण असल्यास आम्हाला कळवा पण नागरिकांना धान्य कमी पडू  देऊ नका असे प्रविण दत्तु डोंगरे यांनी दुकानदारास सांगितले.*


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*