पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*"🚩🕉️जय जंगली महाराज🚩🌺🙏💥"
आज श्री सद्गुरु जंगली महाराज १३० वा पुण्यतिथी उत्सव* सालाबादप्रमाणे दरवर्षी आपला हा उत्सव अतिशय उस्ताहात साजरा करण्यात येतो.महाराजांची पालखी ,छबिना ,भारुड अश्या अनेक सोहळ्यांनी सजला जातो .अखंड महाराष्ट्रातिल भक्तगण तल्लीन होउन अतिशय आनंदात हा उत्सव पार पाडतात .पण यंदा कोरोना या महामारिने हा आपला उत्सव होऊ शकला नाही .यातुन भरपुर प्रमाणात मानव हानी झाली आहे .तरी आपण घाबरुन जाऊ नये महाराज कायम आपल्या सोबत आहे .पण सतर्क रहा. महाराजांचरणी आपल्या सर्वांकडून एक मनापासुन प्रार्थना ,की लवकरात लवकर ह्या महामारीतून संपुर्ण जगाला बाहेर काढा आणि पुन्हा अशी वेळ येऊ नये हीच प्रार्थना !!
आपण लवकरच यातुन बाहेर पडू आणि सर्वकाही सुरळीत चालू होइल।
🚩जय जंगली महाराज🌺🙏💥🚩.