कार्यक्षम नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या प्रयत्नातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आपल्या सदैव सेवेसाठी*...
तत्पर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात येणार आहे सामाजिक बांधिलकी कोरोनाच्या भयानक परिस्थिती सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणुन क्रमांक 8 अ औंध -बोपोडीच्या *कार्यक्षम नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या प्रयत्नातून  प्रभागातील बोपोडी विभागात काल सोमवार दिनांक 5.4.2020 रोजी *प्रतिबंधात्मक औषध* फवारणी करण्यात आली.