आडते व कामगार यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश देण्यात यावा - डॉ. दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आडते व कामगार यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश देण्यात यावा - डॉ. दीपक म्हैसेकर*
पुणे, दि.3 : कृषि उत्पन्न बाजार समित्या निर्विघ्नपणे सुरू रहाणेसाठी पोलीस विभागाकडून डिजिटल पासेस मिळेपर्यंत जिल्हाधिकारी, पुणे यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आडते व कामगार यांना दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश देण्यात यावा व कृषी उत्पन्न बाजार समितीस योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  पोलीस विभागाला  केल्या आहेत.
                                                            ***