*🇮🇳 मुख्यमंत्री सहाय्य निधी  🇮🇳* *खंडोबा देवस्थान ट्रस्ट  व आकुर्ड़ी  ग्रामस्थ*  यांचे वतीने १ लाखांची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*🇮🇳 मुख्यमंत्री सहाय्य निधी  🇮🇳*
*खंडोबा देवस्थान ट्रस्ट  व आकुर्ड़ी  ग्रामस्थ*  यांचे वतीने आज आपल्या मायभूमी वर जे कोरोना वायरस संकट निर्माण झाले आहे सदर संकटकाळी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने *आकुर्ड़ी ग्रामस्थ व श्री खंडोबाः देवस्थान ट्रस्ट* यांच्या वतीने 
मुख्यमंत्री सहाय्य निधी यांना 
₹: 1.00.000 |-  { एक लाख रुपये } देण्यात आले.