पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बारामती MIDC च्या लगत असणारे रुई गाव येथे मोठ्या प्रमाणात MIDC मध्ये काम करणारा मजुर वर्ग वास्तव्यास आहे . कोरोना मुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने हे सर्व येथेच अडकले व त्यांचा रोजगार देखील बंद झाला सदर परिस्थीतीची माहीती घेवुन आज सुरज बाळासाहेब चौधर व सर्व मित्र यांचे कडुन रुई गावठाण व परिसरामध्ये १०० गरजू कुटुंबाना आवश्यक वस्तूंची वाटप करण्यात आली.