पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*निबंध स्पर्धेत अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल ला गोल्ड सर्टिफिकेट*
पुणे :
श्री राम चंद्र मिशन युनायटेड नेशन्स इन्फर्मेशन सेंटर आयोजित हार्टफुलनेस एसे इव्हेन्ट -२०१९ या निबंध स्पर्धेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हाय स्कुलला गोल्ड सर्टिफिकेट मिळाले आहे .नववी ते बारावी गटात या हायस्कुल च्या ९० टक्के विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवले.सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या या स्पर्धेची प्रमाणपत्रे हायस्कुलला ६ एप्रिल रोजी प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य परवीन शेख यांनी दिली .संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------------------------------------