कोव्हिड 19 कोरोना वायरस मध्ये पञकाराचा मूत्यु झाल्यास एक कोटीची मदत  करावी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


➡ *आज दि. २० / ०४ / २०२० सोमवार रोजी


"पत्रकार संरक्षण समिती " पाथरी जिल्हा परभणी च्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना "पत्रकार संरक्षण समिती " वतीने उपविभागीय अधिकारी पाथरी , तहसीलदार पाथरी व पोलीस निरीक्षक पाथरी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात कर्तव्यावर असताना कोव्हिड 19 कोरोना वायरस मध्ये पञकाराचा मूत्यु झाल्यास एक कोटीची मदत  करावीअशी मागणी मा. मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे साहेबांना निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे. तसेच यावेळी पाथरी चे तहसिलदार कागणे साहेब , नायब तहसिलदार वाघमारे व साखरे  सराना निवेदन देताना परभणी जिल्हाअध्यक्ष अहमद अन्सारी , शेख अजहर , महेश जोशी , रईस कुरेशी , मोहन जोशी  , ईफतेखार बेलदार ,  अलताफ अन्सारी , आसाराम भोकरे , यादव , देशमुख ,  सोपान बुधावणे , रेखा मनेरे  भारत घाडगे यांच्या सह ईत्यादी पञकार संरक्षण समिती पाथरी ता.पाथरी जि.परभणी अहमद अन्सारी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात अंतर ठेऊन , मास्कचा वापर करून राज्यातील शहरी व ग्रामीण पञकारांच्या हितासाठी सदर निवेदन देण्यात आले.*


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली