पुणे प्रवाह न्युज पोर्टल
निधनवार्ता
महात्मा फुले पेठ येथील रहिवासी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ) चे निवृत्त नायब हवालदार रामचंद्र देवराम भिसे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले
. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ)चे निवृत्त नायब हवालदार विजय रामचंद्र भिसे व पुणे म.न.पा आरोग्य विभागातील मुकादम राजेश रामचंद्र भिसे यांचे ते वडील होत. तसेच भिसे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील भिसे व अनिल भिसे यांचे ते आजोबा होत.