कर्तृत्वान महिलांचा पुण्यात व्ही-वुमन अवॉर्डने सन्मान.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्तृत्वान महिलांचा पुण्यात व्ही-वुमन अवॉर्डने


सन्मान.


दरवर्षीप्रमाणे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपले नाव उंचावणान्या महिलांना एंटरटेनमेंटस या संस्थेच्या वतीने व्ही तुमन अवॉर्ड देण्यात आला. पुण्याच्या पोलिस परेड ग्राउंड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. अस्पायर


विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना यावेळी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये विशेष कामगिरी या प्रेणीमध्ये डॉ सीसा राव, डॉ सौमा वाघमोडे यांचा सन्मान करण्यात आला.


सामाजिक बेणीमध्ये अनुषा अय्यर, जुतिका महंता यांचा समावेश होता. तर राजकीय क्षेत्रामध्ये अदिती तटकरे यांचा सन्मान करण्यात आला. पब्लिक सर्विस त्या श्रेणी मध्ये ए सी पी नीलम जाधव, दीपा परब, क्रिडा श्रेणौमध्ये सुजाता मोटे, अलका जाधव. कला-संस्कृति श्रेणीमध्ये मीनाक्षी अहुजा, इशा फडके यांच्यासह मॉडेलिंग आणि फॅशन श्रेणीमध्ये प्रेमा पाटील, कॉमेडी व थीयटर श्रेणीमध्ये रेणुका दफ्तरदार, तृप्ती खामकर यु-टुब श्रेणीमध्ये मधुरा बाचल, आरती आठवणी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


बिजनेस श्रेणी मध्ये रोहिणी पाटील, कमलाताई परदेशी, शिक्षण श्रेणीमध्ये उमा ढोलपाटील, भक्ती सापके, हेल्यकेअर श्रेणीमध्ये डॉ. माया तुळपुळे, डॉ. मनिषा पाटील, एंटरटेनमेंट श्रेणी मध्ये रोस लॉगचर अनुराधा शिंदे यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला पुण्याचे पोलीस उपजायुक्त रवींद्र शिसवे, श्री कृष्णकुमार गोयल, सुरेश धर्मावत, डॉ. मिलिंद भोई. सौ रचना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला,