आपल्या शहरात कोरोनाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थिती मध्ये नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही .*........ आपलाच*  **मा.विठ्ठल उर्फ नाना काटे* *विरोधी पक्षनेते,* *पिंपरी -चिंचवड*  *महानगरपालिका*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*मा.विठ्ठल उर्फ नाना काटे*
*विरोधी पक्षनेते,*
*पिंपरी -चिंचवड*  *महानगरपालिका*


  *पिंपरी *:-* *आपल्या शहरात कोरोनाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थिती मध्ये नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.*
*या व्हायरस वर आपण सर्वानी मिळून मात केली पाहिजे*
         *आपल्या घरातील जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने,त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.*
           *परंतु आपण कसलेही भिती न बाळगता ,या आजाराला सर्व जण मिळून एकत्र सामोरे जाऊ या....आपण जास्त गर्दी करणे  टाळावे.* 
   *घाबरण्याचे काही गरज नाही.आपण आपली  स्वतःची आणि आपल्या शहराची काळजी करणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.*
*धन्यवाद*
*आपलाच*
 **मा.विठ्ठल उर्फ नाना काटे*
*विरोधी पक्षनेते,*
*पिंपरी -चिंचवड*  *महानगरपालिका*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ *बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*