मा. किशोर अडागळे यांची बहुजन समाज पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*मा. किशोर अडागळे यांची*


*बहुजन समाज पक्षाच्या


*शिवाजीनगर विधानसभा मतदार*


*संघाच्या अध्यक्षपदी निवड*


पुणे :-  फुले शाहु आंबेडकर


चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते 


मा. किशोर अडागळे यांची


बहुजन समाज पक्षाच्या


शिवाजीनगर विधानसभा मतदार


संघाच्या अध्यक्षपदी निवड


करण्यात आली..


निवड करण्यात आल्याने सर्व


स्तरातून अभिनंदन करण्यात


आले