दत्ता बहिरट व मित्र परिवाराच्या वतीने, शिवाजीनगर भागात औषध फवारणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शिवाजीनगर भागात औषध फवारणी*


कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष , दत्ता बहिरट व मित्र परिवाराने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर असलेले पोलीस बंधू व त्यांचा परिवार वास्तव्यास असलेल्या *गोखलेनगर पोलीस वसाहतीमध्ये* औषध फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले. त्याचबरोबर आज खालील ठिकाणी फवारणी करण्यात आली
*पत्रकार नगर* 
*शेती महामंडळ*
*कामायनी संस्था* 
*विद्या प्रतिष्ठानचे बारामती हॉस्टेल* 
*आदरणीय नेते व खासदार श्री. शरद पवारसाहेब यांचे निवासस्थान* 
*विखे पाटील शाळा* *UWA महिला वसतिगृह* *मेंढी फार्म* *रोहन तपोवन* 
*कृषी व कपिला सोसायटी* 
*आशानगर* 
*श्रमीकनगर* 
*सुखवास- सुखनिवास*  *वैदूवाडी परिसर*


*सदैव आपला*
*दत्ता बहिरट व मित्र परिवार*