शिवजयंती महोत्सव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


शिवजयंती महोत्सव निमित्त 


वारजे कर्वेनगर भगातील सर्व जेष्ठ नागरीकांकरिता


दि-:१२ मार्च २०२० रोज़ी सकाळी -:१० ते ०४  पर्यंत  


मोफत सर्वरोग चिकित्सा तपासणी व रुग्णांसाठी मोफत  औषधे वाटप ..!!


स्थळ :- वारजे ज़कात नाका,खमंग ढोकळा शेजारी .


आयोजक :- निळकंठ  मित्र मंडळ
लोकसेवक -प्रविण माणिकशेठ दुधाने