पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
मित्रहो माझे सासरे कै.प्रल्हादसिंग चंदुसिंग राठोड वय वर्षे ७१ यांचे दिनांक ६ मार्च रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी १५ मार्च रोजी आळंदी देवाची याठिकाणी सकाळी ८.०० वाजता होणार आहे.
*परंतु पुणे व पिंपरी परिसरात कोरोना आजाराची वाढती भिती लक्षात घेता आपण कुणीही दशक्रिया विधीस उपस्थित राहू नये*...
आपले प्रेम आहे आपल्या भावना आपण फोन करून व्यक्त केल्यात आपण आमच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी झालात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. *तरी आपण दशक्रिया विधीस उपस्थित राहू नये ही नम्र विनंती*...
*आपला*
*अतुलसिंह परदेशी*
*(मुख्य संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क)*...
*(अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया)*...