कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आदर्श घेण्याजोगी आनंदाची बातमी ...... सोलापूर  विश्व विक्रम करू शकतो, बस गरज आहे ती आपण घरा बाहेर पडणार नाही याची...सर्व शहर - राज्य आणि देशाने सोलापूर करांचा अभिमान आणि आदर्श पाळला पाहिजे.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


27 मार्च 


*"सोलापूर  विश्व विक्रम करू शकतो, बस गरज आहे ती आपण घरा बाहेर पडणार नाही याची "*


 सोलापूरकर इतके नशिबवान आहेत की भारतासह जगात सर्वत्र कोरोना विषाणूंनी धुमाकूळ घातला असताना सोलापूर  येथे आतापर्यंत एक ही positive केस नाही.
ही किती अभिमानाची, त्यापेक्षा जास्त नशिबाची गोष्ट आहे... सोलापूर चे लोक, प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करून, देवाला व स्वत:च्या मनाला साकडे घालून निश्चय करा कि, अजुन पुढील 18 दिवस प्रशासनाने घालून दिलेला कोणताही नियम मी मोडणार नाही, मी घरीच राहणार, बाहेर पडणार नाही याची शपथ घेउन, जेणे करून देशातून पूर्णतः निर्मूलन होईपर्यंत कोरोनाचा सोलापूरा त शिरकावच आम्ही आमच्या शिस्तीमुळे होऊ देणार नाही.*॰॰॰॰


*हे ही एक रेकाॅर्डच होईल*...


*चला, सोलापूर  हे भारतातील सर्वोत्कृष्ट ठिकाण बनवू या.*॰॰॰॰!


*फक्त आपला सर्वांचा शिस्तीसह निर्धार हवा*॰॰॰॰!!


*जय हिंद*
*जय महाराष्ट्र*