**
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार वितरण*
*पुणे महानगर पालिकेचा लोककलावंतांसाठीचा प्रतिष्ठेचा लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.९ मार्च २०२० रोजी (होळी पौर्णिमेला) सकाळी ११वा. नेहरू सांस्कृतिक केंद्र ,घोले रोड ,पुणे येथे पुण्यनगरीचे महापौर मा.मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.*
*कृपया आपण वेळ राखून ठेवा व कार्यक्रमाला अवश्य या.*
*मुख्य पुरस्कारार्थी -*
*शाहीर अंबादास तावरे*
*सहकारी कलावंत पुरस्कारार्थी -*
*शाहीर महादेव जाधव*
*शाहीर सदाशिव भिसे*
*ढोलकीपटू विनायक वाघचौरे*
*शाहीर श्रीकांत रेणके*
♦♦♦♦♦♦♦♦
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*