छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी...*


*इंद्रायणी-भिमात वाहिला शंभूच्या रक्ताचा महापूर..*


*साखळ दंड छातीशी कवटाळून गर्जते आज हि तुळापुर..*


*असा मराठ्यांचा गौरवशाली इतिहासातला सगळ्यात पराक्रमी राजा कि ज्याच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही.. स्वत:च्या तेजाने प्रकाशमान होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या व आपल्या रक्तात स्वाभिमानाचा अंगार फुलवणाऱ्या ह्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला, छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा....*


 *जय शंभूराजे...🚩*
--------------
*#24_मार्च_शौर्यपीठ_तुळापूर...*


*जय जिजाऊ*
             *जय शिवराय*
                      *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान