३९औंधरोड या भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आज दि-३१/०३/२०२० रोजी संपुर्ण औंध रोड भाग,पडाळ वस्ती,चंद्रमनी संघ रमाकांतमंडल भिमज्योत संघ* *राहुल संघ,सिध्दार्थ संघ* *भैरवनाथ ट्रस्ट(पडाळी)* *अष्टविनायक गणेश मंडळ,सर्व धार्मिक स्थळ* *तसेच औंधरोड व* *पडाळी येथील गटारे व ड्रेनेज व* *सुलभ शौचालय व सर्व घरटी* *जाऊन काळजीपूर्वक येथे कोरोना प्रतिबंधक फवारणी केली गेली!!!!!*
*दोन दिवस अभिजीत शेलार(मा:अध्यक्ष-आखिल औंधरोड डॅा बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जंयती महोत्सव समिती)हे मोठ्या* *फवारणी यंत्राकरीता आग्रही* *होते..किटक प्रतिबंधक आधिकारी सातपुते साहेब यांच्या संपर्कात होते.आज स्वतःहा व सोबत संतोष सागवेकर(संपादक-पुणे प्रवाह)अविनाश लोंढे,अक्षय* *गायकवाड,अमित मोहिते औंध क्षेत्रिय कार्यालय यांच्याशी संपर्क साधुन कोरोना प्रतिबंध औषधाची* *फवारणी केली*.
*पुणे मनपा किटक अधिकारी सातपुते साहेब केंगार साहेब* *व त्यांचे सहकारी यांचे आभार!!!*