खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*जय महाराष्ट्र*
*शिवसेना तालुका शिरूर आणि मा खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की,आज मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी रविवार दि. २२ मार्च २०२० रोजी कोरोणा विषाणू वर मात करण्यासाठी "जनता कफ्यू" लागू केला आहे, आपण सर्व नागरिकांनी सकाळी ७:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत आपल्यासाठी पालन करावे*
     *आपला*
  *पोपट शेलार*
*उपजिल्हा प्रमुख*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


 


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*