पुणे प्रवाह न्युज पोर्टल
📜#जागर_जाणिवांचा....!
📯#विचार_प्रबोधनाचा.....!
🚩#स्वराज्यसंकल्पक.......!
🚩#शहाजीराजे_भोसले....!
🙏🏻#विनम्र_अभिवादन.......
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या सर्व धर्माचे,जातीचे मावळे उठून उभे राहिले तर स्वराज्य उभे राहिल ही भावना तळागाळापर्यंत पोहचवणारे,
*आपल्या पत्नीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून राज्यकारभाराची धुरा जिजाऊ माँ साहेबांवर सोपवणारे आदर्श पती,युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असणारे,स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*