पुणे प्रवाह न्युज पोर्टल
☝️मा जिल्हा पुरवठा अधिकारी याचा सूचना
*किराणा*
साखर 35 रू कीलो
गुळ 45 रू किलो
शेंगदाणे 100 रू कीलो
तेल. 95 रू किलो
खोबर. 170 रू किलो
हरबरा डाळ. 60 रू किलो
मठ डाळ. 100 रू किलो
तूर डाळ. 90 रू किलो
मूग डाळ. 105 रू किलो
साबुदाणा. 70 रू किलो
*सर्व ग्राहकांना सूचित करण्यात येते की संचार बंदी मुळे कोणत्याही किराणा मालाचा भाव वाढलेला नाही आहे कृपया कुठेही जास्त पैसे देऊन सामान घेऊ नका कुणी जास्त घेतले तर त्याची तक्रार करा त्याचे दुकान कायमचे बंद करण्यात येईल*