महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज पुणे येथे सलग दुसऱ्या दिवशी  विद्यार्थांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज पुणे येथे सलग दुसऱ्या दिवशी  विद्यार्थांच्या जेवणाची व्यवस्था केली.


सगळीकडे खाणावळ आणि हॉटल्स बंद असताना युवक काँग्रेसच्या पुढाकाराबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*